Krushi Samruddhi Yojana 2025 – शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन, शेततळे, आणि अनुदान माहिती
Krushi Samruddhi Yojana 2025 – शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन, शेततळे, आणि अनुदान माहिती
Posted in

Krushi Samruddhi Yojana 2025-शेतकऱ्यांसाठी नवीन अनुदान योजना माहिती

Krushi Samruddhi Yojana 2025 : हि महाराष्ट्र शासनाची एक महत्वपूर्ण योजना असून शेतकयांच्या हितासाठी या नवीन योजना ची घोषणा कृषी मंत्री माणिक राव कोकाटे यांनी मंगळवारी दिनांक 22 रोजी केली आहे.या योजने अंतर्गत पुढील पाच वर्ष प्रती वर्ष पाच हजार कोटी रुपये असे पाच वर्षासाठी 25 हजार कोटी रुपये कृषी विभागाला उपलब्ध करून दिले जाणार आहे.अशी माहिती दिली आहे.

Krushi Samruddhi Yojana 2025/कृषी समृद्धी योजना काय आहे.

कृषी समृद्धी योजना 2025 ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाची योजना असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि पिक उत्पादन वाढवण्यासाठी राबवली जाते.या योजने अंतर्गत शेतकरी यांना अनुदान स्वरुपात मदत केली जाणार आहे.

ज्यामध्ये सिंचन शेंद्रीय शेती शेततळे गोड्या पाण्यातील मत्स्यपालन ठिबक सिंचन तसेच शेती विषयी वेगवेगळ्या सुरुपात योजना राबवण्यात येणार आहे. >>>Krushi Samruddhi Yojana PDF>>>

कृषी समृद्धी योजना चे उदेश

कृषी शेत्रात भांडवल गुंतवणूक वाढवून पायाभूत सेवा निर्माण करणे शेतकरी यांचा उत्पादन खर्च कमी करणे.आणि अर्धिक उत्पन्नामध्ये वाढ निर्माण करणे.मूल्य साखळी बळकट करणे.तसेच हवामान अनुकूल शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे.हा कृषी समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश आहे.

कृषी समृद्धी योजना अंतर्गत मिळणाऱ्या सुविधा आणि योजना.

  • कृषी यांत्रिकीकरण
  • आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याचा सुयोग्य व किफायातीशीर वापर करण्यासाठी शेततळे.
  • सूक्ष्म सिंचन/तुषार सिंचन.
  • नियंत्रित शेती साठी शेडनेट
  • हरितगृह पाॅलीहाउस
  • संरक्षण पॅकहाउस
  • गोडाऊन
  • कोल्ड स्टोरेज
  • काढणी साठी व्यवस्थापन कृषी प्रकिया.
  • मूल्य साखळी विकसन शेतमालाच्या ब्रान्दिंग
  • साठवणूक साठी गोडाऊन,

शेतकऱ्यासाठी उद्योग

  • शेळी पालन फळबाग लागवड.रेशीम उद्योग प्लास्ठीक अस्तारीकरन मल्चिंग पेपर.काटेकोर शेती.

Krushi Samruddhi Yojana 2025/कृषी समृद्धी योजना प्रकिया

  • या योजनेत भाग घेण्यासाठी सर्व शेतकरी यांच्याकडे Agristack नोंदणी असणे अनिवार्य आहे.
  • कृषी समृद्धी योजना DBT ( थेट लाभ ) द्वारे शेतकरी यांच्या खात्यात लाभ मिळणार आहे.
  • तसेच या योजनेत प्रथम येणारा शेतकरी यांना प्रथम प्रधान्न्य(Frist Come Frist Served) देण्यात येणार आहे.
  • योजेने अंतर्गत शेतकरी /महिला गट उत्पादन कंपन्या यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
  • अल्प,अत्याल्प, भूधारक महिला शेतकरी , अनुसूचित जाती अनुसूचित जमाती साठी तसेच अपंग शेतकरी यांना देखील या योजनेत सवलत प्राधान्य मिळणार आहे त्यामुळे कृषी समृद्धी योजना हि नक्कीच महत्वाची ठरणार आहे.
Krushi Samruddhi Yojana 2025 :

कृषी समृद्धी योजना साठी कागदपत्रे

Krushi Samruddhi Yojana Maharashtra: हि योजना महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात येत आहे.आणि या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे हे शेती समन्धित कागदपत्रे राहणार आहे.

  • शेतकरी यांचे आधार कार्ड
  • जमीन उतारा 7/12
  • 8 अ शेती समन्धित
  • Agristack Farmer Id या योजनेसाठी अनिवार्य करण्यात आला आहे.
  • मोबाईल नंबर,
  • बँक पासबुक
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती साठी जातीचे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.

Krushi Samruddhi Yojana Online Apply

महाराष्ट्र राज्य व केंद्र सरकार हि योजना राबविण्यात येणार आहे.आणि या योनेसाठी संयुक्त असे पोर्टल दिले जाणार आहे.परंतु हि योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या आधारावर मार्गदर्शक सूचना व मापदंड नुसार शेतकऱ्यांना थेट लाभ DBT द्वारे दिला जाणार या तत्वावर सन 2025-2026 कृषी समृद्धी नवीन योजना राबविण्यास संदर्भ क्र १ येथील शासन निर्णय द्वारे मान्यता देण्यात आली आहे. लवकरच या योजनेसाठी.अर्ज मागविण्यात येतील.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या पोर्टल चेच नामकरण करण्यात येणार आहे.आणि त्याच प्रकीर्या द्वारे योजना यशस्वी बनविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार पर्यंत करत आहेत.

हे पण वाचा

कृषी समृद्धी योजना साठी धोरणात्मक गुंतवणूक क्षेत्र

  • पाणी व्यवस्थापन आणि सूक्ष्म क्षेत्र:-जलव्यवस्थापनास प्राधान्य दिले जाणार आहे जसे कि शेततळे ,सूक्ष्म सिंचन प्रणाली ठिबक सिंचन अशा प्रकारे जलसंधारण प्रणालीमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे.
  • मृदा आरोग्य व्यवस्थापन आणि समीन सासंधान विभाग:-मुदा परीक्षण शेंद्रिय खातांना प्रोत्साहन अचूक अन्न द्रव व कीड व्यवस्थापन
  • हवामान अनुकुल आणि बहुपीक पद्धतीचा वापर:-कडधान्य भरड धान्य फलउत्पाधन आणि औषधी वनस्पती अशा प्रकारे बहुपीक पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे.
  • मूल्य साखळी विकास आणि काढणी पायाभूत सुविधा:-साठवण सुविधा व कडधान्य शेतमाल सुकवण्याची जागा लघु प्रकिया युनिट्स पकहाउस बाजार पेठ बाधानी केली जाणार आहे.
  • उपजीविका विविधीकरण आणि सलंग्न उपक्रम
  • संस्थात्मक बाल्कातीकरण आणि क्षमता बांधणी
  • संशोधन नावोक्रम आणि प्रोयोगिक प्रतेक्षिके
  • ज्ञान संशोधन आणि नावोन्मेष:
  • निधी वितरणाची जिल्हावार वितारणा
  • प्रशिक्षण व क्षमता विकास
Share Any More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *