Mahadbt Farmer Lottery List 2025: महाराष्ट्र शासनाच्या mahadbtFarmer पोर्टल अंतर्गत शेतकऱ्यासाठी कृषी विभागाच्या विविध योजना राबवल्या जात आहेत.अर्ज केलेले लाभार्थी ज्या मध्ये शेतकरी यांना lottery प्रणाली द्वारे अनुदान किंवा यंत्र सामग्री यांचे वाटप केले जाते.
( यामध्ये.फवारणी पंप.ट्रक्टर,रोटा कल्टी वेटर.मळणी यंत्र.टोकन यंत्र.अनुसूचित जाती जमातीसाठी डॉ.बाबासाहेब स्ववलंबन याजना मध्ये नवीन विहिरीचे बांधकाम अशा विविध योजना यांची लॉंटरी लिस्ट २०२५ जारी करण्यात आली आहे.
Mahadbt List या लिस्ट मध्ये तुमचे नाव आहे का नाही चेक कसे कराल या विषयी आपण महती घेणार आहोत.विविध योजनेसाठी अर्ज केलेले लाभार्थी यांना Mahadbt Portal SMS द्वारे कळविण्यात येत आहे.
Mahadbt Farmer Lonttery List 2025:कागदपत्रे अपलोड प्रकिया
Mahadbt List शेतकरी/लाभार्थी यांना Mahadbt Portal SMS नुसार येत्या 7 दिवसाच्या आत कागदपत्रे अपलोड करायची आहेत.यांची सर्व शेतकरी/लाभार्थी यांनी नोंद घ्यायची आहे.अपलोड करता वेळेस लागणारे कागदपत्रे खाली दिले आहेत वाचा.MahaDBT Farmer Lottery List 2025
- आधार कार्ड
- 7/12 उतारा
- निवड झालेले यंत्र यांचे कोटेशन पावती
- ट्रक्टर समधी उपकरणे असतील तर तुम्हाला अरसीबुक लागेल.
- बँक पासबुक
Mahadbt Farmer Lottery List 2025: चेक करा
- https://mahadbt.maharashtra.gov.in या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन login करा.
- आपला user Id आणि Password टाका.
- My Applied Scheme वरती क्लिक करा.
- त्यानंतर Lottery Result किंवा Beneficary List असे नाव दिसेल त्यावरती क्लिक करा.
Mahadbt Farmer lottery List 2025:मध्ये काय पाहायला मिळेल
- अर्जदार/लाभार्थी यांचे नाव
- अर्ज क्रमांक.
- जिल्हा तालुका गाव यांची संपूर्ण माहिती
- निवड (तुमची निवड झाली आहे का Selected किंवा Waiting List मध्ये आहे.
Beneficary List PDF स्वरुपात Download करू शकता.