PM Awas Yojana:/पी.एम.आवास योजना अंतर्गत ज्या घरकुल लाभार्थी यांचे घरकुल चे अनुदान भारत सरकार द्वारे हफ्ता स्वरुपात दिले जाते.त्याचे PM Awas FTO Status कसे चेक करायचे याविषयी सविस्तर पहा.
मित्रहो पी.एम.आवास योजना 2025 नवीन अपडेट नुसार तुम्ही मोबाईल च्या सहाय्याने घरकुल चा हफ्ता/किंवा बिल आपल्या बँक खात्यात जमा झाले आहे किंवा नाही याचे status पाहू शकता.
PM Awas FTO Status म्हणजे काय?
PMAY (Pradhan Mantri Awas Yojana) अंतर्गत लाभार्थ्यांना पैसे जमा झाल्यानंतर FTO (Fund Transfer Order) तयार केला जातो. हा Status तपासून आपल्याला निधी ट्रान्सफर झाला आहे का हे समजतं.
स्टेप 1 pmayg.nic.in या वेबसाईट वर जा.<घरकुल लिस्ट पहा आणि Registration नंबर वर क्लिक करा.
PM Awas Yojana:घरकुल लाभार्थी यादी पहा.2025
PM Awas Yojana Fto Status घरकुल लाभार्थी यांची साईटवर जाऊन लिस्ट ओपेन करून घायची आहे.त्यामध्ये ज्या लिस्ट घरकुल लाभार्थी यांचे नाव असले त्या नाव समोर एक घरकुल Registration Number दिलेस त्यावरती क्लिक करून तुम्ही घरकुल लाभार्थी यांचे profile दिसेल.खालील प्रमाणे
Registration Number वरती क्लिक केल्या नंतर Data दिसत नसेल तर number Copy करून Benaficary Details या ठिकाणी पेस्ट करा.
स्टेप 2 Copy FTO Number आणि pest > FTO Tracking

PM Awas FTO Copy करा.-आणि पेस्ट FTO Tracking ऑप्शन
Pm awas fto tracking ज्यामध्ये तुम्हाला आत्तापर्यंत किती बिल मिळाले आहे.सर्व status दिसेल त्यामध्ये जो तुमचा चालू हफ्ता/बिल आहे.पहिला असेल किंवा दुसरा.तिसरा.आणि चौथा.जो असेल त्या ठिकाणी FTO Numbar दिसेल तो COPY करून खाली दिलेल्या FTO Tracking क्लिक करून पेस्ट करा.यामधून result तुमच्या समोर येईल.
ज्यामध्ये तुमच्या FTO ला DSC लागली आहे का नाही ते दिखील तुमच्या लक्ष्यात येईल आणि यासाठी तुम्हाला कोणत्याही अधिकारी यांचा विचारण्याची गरज नाही तुम्ही स्वतः याचे PM Awas Fto Status चेक करू शकता.
PM Awas FTO Status Tack करा.
जर FTO Status “Sent to Bank” असेल, तर 1–3 दिवसांत रक्कम खात्यात जमा होते.
हे पण वाचा,

