PM Awas List 2025 Online Check
PM Awas Yojana List 2025 Online Check
Posted in

pm awas list 2025:नवीन लाभार्थी यादी जाहीर, इथे पहा संपूर्ण लिस्ट

Pm Awas list 2025: अंतर्गत 2025 ची घरकुल नवीन यादी जाहीर करण्यात आली आहे.यामध्ये ग्रामीण व शहरी भागातील गरजू लाभार्थी यांना शासन पंतप्रधान घरकुल योजना अंतर्गत पक्के घर बांधण्यासाठी घरकुल देत आहे.

pm आवास योजना अंतर्गत नवीन लाभार्थी 2025-26 ची यादी तुम्ही घरीबसल्या आपल्या मोबाईल किंवा laptop वर पाहू शकता.

Pm awas अर्ज मंजुरी प्रकिया

सर्वात पहिले या योजनासाठी लाभार्थी यांचा सर्वे करण्यात योतो आणि मग तो सर्वे झाल्यांनतर काही दिवसांनी जॉब कार्ड वेरीफाय करण्यात येते.आणि शेवटी आधार वेरीफाय करण्यात येते.यामध्ये जर लाभार्थी यांनी सर्व प्रकिया मध्ये पात्र ठरले तर तुमच्या तालुका नुसार तुमच्या गावाला काही टार्गेट दिले जाते.आणि त्यानुसार एक घरकुल गरजू यांची एक यादी बनविण्यात येते.pm awas या शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर House Sanctioned असे Option येते हि तुमची Fanal list आणि अगदी बरोबर.

Pm awas yojana Document/लागणारे कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • जॉब कार्ड
  • बँक पासबुक
  • राशन कार्ड
  • अनुसूचित जाती जमाती मधील लाभार्थी असेल तर जात प्रमाणपत्र
  • जागेचा नमुना 8 किंवा 7/12 देखील चालते परंतु गावापासून तुमचे शेत 1 कि.मी.अंतरावर असावे.

pm awas list 2025: लिस्ट चेक करण्यासाठी प्रकिया

घरकुल योजना लिस्ट 2025 चेक करण्यासाठी अधिकृत वेबसाईट ओपन करा.नंतर awaassoft या पर्याय वर क्लिक करून पुढे Report ऑप्शन ला क्लिक करा.आणि तुमच्यासमोर असे page दिसेल

PM Awas Yojana List 2025 Online Check
PM Awas List 2025:Online Check

त्यामध्ये G Convergence Reports मध्ये – 3 House Sanction vs Work Creation in MGNREGAला ओपन केल्या नंतर-वर्ष 2025-2026-योजनाचे नाव-प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण/शहरी जे असेल ते सिलेक्ट करून राज्य-जिल्हा-तालुका -गाव/ग्रामपंचायत) अशा प्रकारे सुपर्ण माहिती भरून साम्बिट करा.तुमच्या गाव किंवा ग्राम पंचायत मध्ये कोणाला घरकुल मंजूर झाले आहे व तुमचे नाव या यादी माहे आहे कि नाही अगदी सहज पणे घरी बसल्या चेक करू शकता.यासाठी तुमच्या कडे laptop असणे गरजेचे नाही तुम्ही हे मोबाईल वर देखील करू शकता.

घरकुल योजना लिस्ट 2025 ची यादी पहा.

हि माहिती आपल्या जवळचे नातेवाईक किंवा मित्र यांना देखील शेअर करा.माहितीस्तव

हे पण वाचा…

Share Any More

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत