Posted in

Pm kisan status installment:पी.एम किसान योजना 20 वा हफ्ता कधी मिळेल चेक करा स्टेटस

Pm kisan status installment: पी.एम किसान योजना 20 वा हफ्ता कधी मिळेल चेक करा स्टेटस.कसे चेक करायचे या विषयी वाचा.

मित्रहो पी एम किसान योजना भरत सरकार द्वारे सुरु करण्यात आली आहे या योजने मध्ये शेतकरी यांना प्रती वर्षाला केंद्र सरकार 6.000 रुपये किसान/शेतकरी यांना आर्थिक मदत हेतूने पी एम किसान योजना जात आहेत या योजने अंतर्गत एका वर्षात 4 महिन्याच्या अंतर ठेऊन प्रती 4 महिना नंतर 2000 हजार रुपये शेतकरी यांचा खात्यात DBT म्हणजेच Direct Benefit Of Transfer थेट बँक खात्यामध्ये जमा केले जातात.

Pm kisan installment status check 2025:तुम्हाला किती हफ्ते मिळाले चेक करा.

Pm kisan installment status check 2025: पी एम किसान योजना स्टेटस चेक करण्यासाठी तुम्ही केंद्र शासनाची अधिकृत वेबसाईट https://pmkisan.gov.in/ यावर जाउन चेक करू शकता,pm kisan status installment

PM किसान योजना या वेबसाईट वर गेल्या नंतर तुमच्या समोर एम किसान योजना चे होम पेज दिलेलं ज्यामध्ये तुमच्या उजव्या बाजूला new Ragistration 2) Ekyc 3) Know yours Status असे पर्याय दिसेल यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे’ तुमच्या समोर हे पेज दिसेल,

Pm kisan status installment:
Pm kisan status installment:

यामध्ये Ragistration No टाका नसेल तर Know your Registration No हा पर्याय चा वापर करून पुढे जा तुमच्या समोर दुसरा पर्याय असेल यामध्ये तुम्हाला मोबाईल -कॅप्चर -गेट ओटीपी ला क्लिक करा.सर्व माहिती व्यवस्तीत भरून झाली कि आपल्या Ragister Mobile नंबर वर OTP यईल तो टाकून घ्या.आणि सम्बिट या बटन वरती क्लिक करा.

तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे/हफ्ते मिळाले आहेत सर्व माहिती तुमच्या समोर ओपन होईल जी तुम्ही डाऊनलोड देखील करू शकता,

pm kisan status installment:पी.एम किसान योजना 20 वा या दिवशी मिळेल

पी.एम किसान योजना 20 वा हफ्ता समंधी सर्व शेतकरी अतुतेने वाट पाहत आहेत.परंतु आत्ता पर्यंत त्यांना कोणतेही अपडेट मिळालेली नाही.शेतीकारी यांनी काळजी करू नका.मिळालेल्या माहिती नुसार आत्तापर्यंत 18 वा हफ्ता अक्टोबर 2024 व 19 वा हफ्ता फेब्रुवारी 2025 या महिना मध्ये मिळाला आहे.आत्ता 20 वा हफ्ता 2025 02 ऑगस्ट – पहिला आठवडा मध्ये मिळणार आहे’

PM Kisan Yojana Ekyc करणे महत्वाचे/गरजेचे का? का बंधन कारक आहे

Pm kisan status installment:शेतकरी बांधवांना Ekyc बाबत कळविण्यात येते कि आत्तापर्यंत तुम्ही जर pm kisan ekyc केली नसेल तर नक्की करून घ्या.आपण ekyc केली नसेल तर आपणास येणारा जून मधील 20 वा हफ्ता मिळणार नाही.यामुळे तुम्ही पीएम किसान योजाचाचा लाभ घेण्यास अपात्र ठरू शकता.

ईकेवायसी सांगायचे तर मित्रहो या डीजितल आधुनिक काळात पण मोठ्या प्रमाणात फ्रोड अधिकारी यांच्याकडून भ्रष्टाचार होत आहे.त्यामुळे पिएम किसान योजना चा लाभ घेणारा शेतकरी यांची ओळख पटावी म्हणून केंद्र सरकार यांनी ekyc लागू केली आहे.त्यामुळे खरे शेतकरी यांची ओळख व खात्री केली जाते व त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.

हे पण वाचा.

Share Any More

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत