UPSC ESE Mains Admit Card 2025: Union Public Service Commission (UPSC) ने Engineering Services Examination (ESE) Mains 2025 साठी Admit Card जाहीर केला आहे. जर तुम्ही ESE Prelims उत्तीर्ण केले असतील, तर तुमचा Mains Admit Card आता डाउनलोड करता येईल.
ESE Prelims उत्तीर्ण केलेले उमेदवार शासनाच्या अधिकृत वेबसाईट https://upsconline.gov.in./वर जाऊन admit कार्ड Download करू सकता .
Exam Name | Year/वर्ष | जारी दिनांक | सेवट दिनांक | डाऊनलोड प्रवेशपत्र |
---|---|---|---|---|
Engineering Services (Main) Examination, 2025 | 2025 | 30-07-2025 | 10-08-2025 | Click Here |
Union Public Service Commission (UPSC) आयोग 10 ऑगस्ट ला मुख्य प्ररीक्षा घेणार आहे.यांची नोंद घेऊन योग्य वेळेला admit कार्ड डाऊनलोड करून घेणे आणि परीक्षा टायमिंग 10ऑगस्ट रविवार सकाळी 9:00 ते 12:00 आणि 2:30 ते 5:30 होणार आहे.
सूचना: अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला.भेट द्या आणि योग्य त्या सूचना पहा.
Admit Card कसा डाउनलोड करावा?
- अधिकृत वेबसाइटवर जा https://upsconline.nic.in
- “ESE Mains Admit Card 2025” लिंकवर क्लिक करा
- तुमचा Registration ID/ Roll No. व Date of Birth टाका
- Captcha टाका आणि Login करा
- PDF Admit Card डाउनलोड करून प्रिंट काढा
UPSC ESE Mains Admit Card 2025 जारी झालेला आहे. सर्व उमेदवारांनी वेळेत Admit Card डाउनलोड करून त्यातील तपशील व्यवस्थित तपासावा. योग्य तयारीसह पेपर द्या – Best of Luck!
Admit Card वर तपासायच्या गोष्टी:
- उमेदवाराचे नाव
- परीक्षा केंद्र व पत्ता
- परीक्षा दिनांक व वेळ
- फोटो व सही
- महत्वाच्या सूचना (Instructions)
हे पण पहा.