Ayushman Card KYC Online: आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) ही भारत सरकारची सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. या अंतर्गत पात्र कुटुंबांना वर्षाला5 लाखांपर्यंत मोफत आरोग्य विमा संरक्षण मिळते.
देशभरातील लाखो कुटुंबांना याचा लाभ मिळतो. मात्र आता सरकारने सर्व आयुष्मान कार्ड केवायसी धारकांसाठी KYC (Know Your Customer) अनिवार्य केले आहे.त्यामुळे सर्व ठिकाणी पंचायत स्तरावर यांच्या सूचना देण्यात आल्या आहेत लवकर आपण देखील PMJAY KYC करून घेणे गरजेचे आहे.
Ayushman Card KYC Online का करणे गरजेचे आहे?
- फसवणूक टाळण्यासाठी
- लाभार्थ्यांची खरी माहिती पडताळण्यासाठी
- सरकारकडून योग्य कुटुंबालाच मोफत उपचार मिळावेत म्हणून
- कार्ड रद्द होण्यापासून वाचवण्यासाठी
KYC कोण करु शकतो?
- ज्यांच्याकडे आधीपासून आयुष्मान भारत कार्ड आहे
- नवीन लाभार्थी ज्यांनी अजून कार्ड बनवलेले नाही
- वयाची कोणतीही अट नाही, परंतु कुटुंब सरकारने निश्चित केलेल्या पात्रतेत बसले पाहिजे.
- ग्रामपंचायत ऑपरेटर आणि अशा वर्कर यासाठी नोंदनी करत आहेत त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधून kyc करू शकता.सेल्फ kyc देखील करता.येते.
सूचना:– जर तुम्ही PMJY EKYC केली नसेल तर इथून पुढे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.आपली प्रोफाईल चेक करून घ्या.
KYC करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- राशन कार्ड / परिवार ओळख पत्र (Family ID)
- मोबाईल नंबर (OTP साठी) जो आधार ला लिंक केलेला पाहिजे
- पासपोर्ट साइज फोटो.हा live घेतला जातो.
Ayushman Card KYC Online Step-by-Step
- आयुष्मान भारत योजना अधिकृत वेबसाईट ला भेट द्या https://beneficiary.nha.gov.in/
- Login करा किंवा नवा खाते उघडा Banaficary किंवा Oprater पर्याय निवडा .
- Update KYC पर्याय निवडा
- आधार कार्ड व राशन कार्ड तपशील भरा
- मोबाईलवर आलेल्या OTP ने पडताळणी करा
- Submit केल्यानंतर काही दिवसांत तुमचे KYC Approved होईल
तुमची PMJAY EKYC बाकी आहे कसे चेक कराल.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन चेक करू शकता चेक करण्यासाठी क्लिक करा स्टेप बाय स्टेप पहा.स्वतः PMJAY KYC प्रोसेस कशा प्रकारे करता येईल.
- Banaficary सिलेक्ट करा.
- कॅपचर टाका – नंतर आपला मोबाईल नंबर टाकून otp fill करा.परत कॅपचर टाका-आणि साम्बिट करा.

Schme-निवडा -राज्य-महाराष्ट्र असेल तर आणि-Sub Sheme -Dsttrict आपला जिल्हा निवडून-तुम्हाला जो तालुका ग्रामपंचायत निवडून तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीचे आधार नंबर टाकून कॅपचर टाका सर्च या बटन वर क्लिक करा तुमच्या समोर तुमच्या सर्व कुटुंबाचे नाव दिसतील जे ज्यांची अगोदरच नोंदणी झालेली आहे.परंतु kYC बाकी असलेले लाभार्थी च्या समोरे दिसेल KYC झाली आहे किंवा नाही नसेल केली.तर करून घ्या आणि योग्य माहिती भरून साम्बिट करा.
हे पण वाचा.