BSF Bharti 2025
BSF Bharti 2025 – 718 पदांसाठी सीमा सुरक्षा दलात मोठी भरती सुरू
Posted in

BSF Bharti 2025:सीमा सुरक्षा दलात 718 पदांसाठी मोठी भरती जाहीर

BSF Bharti 2025: सीमा सुरक्षा दल (BSF) कडून 2025 मध्ये नवीन भरती जाहिरात जाहीर झाली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 718 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. सरकारी नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे.

हेड कॉन्स्टेबल रेडियो ऑपरेटर तसेच इतर काही पद या भारती अंतर्गत भरले जाणार आहेत त्यामुळे BSF मध्ये Jobकरण्याची एक प्रकारची संधी आहे पात्र उमदेवार यासाठी अर्ज करू शकतात. BSF Hedconstable रेडीओ ऑपरेटर वेतन आणि पगार 25.500 ते 81.100 इतके वेतन मिळणार आहे.

BSF Bharti informition:BSF भरती थोडक्यात माहिती

भरती BSF Bharti 2025BSF बॉर्डर सिक्योरिटी फोर्स
रिक्त जागा718
अर्ज करण्याच्या दिनांक24 ऑगस्ट 2025
अर्ज करण्याचा सेवट दिनांक23 नोहेंबर
सेवट दिनांक पेमेंट फी/Online Payment date23 नोहेंबर

BSF भरती शैक्षणिक पात्रता

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण मंडळ/विद्यापीठातून 10वी / 12वी / पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य शिक्षण पूर्ण केलेले असावे. पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगळी असेल.त्यासाठी मूळ जाहिरात BSF Notification 2025 PDF दिले आहे.डाऊनलोड करून पहा आणि सविस्तर माहितीसाठी.

  • किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय: 25-30 वर्षे (पदानुसार)
  • राखीव प्रवर्गासाठी शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

BSF Notification निवड प्रकिया

सीमा सुरक्षा दल भरती २०२५ नुसार एकूण 714 जगासाठी BSF भारती होत आहे यामध्ये निवड प्रकिया चार स्टेप मध्ये राहणार आहे. 1.लेखी परीक्षा 2.शारीरिक चाचणी (PST/PET)3.वैद्यकीय तपासणी4.दस्तऐवज पडताळणी

  • Online अर्ज → फॉर्म भरा, कागदपत्रे अपलोड, फी भरा
  • Admit Card → परीक्षा/शारीरिक चाचणीसाठी डाउनलोड
  • लेखी परीक्षा → पदानुसार Objective/Trade आधारित पेपर
  • PST (शारीरिक मोजमाप) → उंची, छाती/वजन पडताळणी (नियमांनुसार)
  • PET (शारीरिक क्षमता चाचणी) → धावणे/लांब उडी/गोळाफेक इ. (पदानुसार)
  • Trade/Skill Test (लागू असल्यास) → तांत्रिक/ड्रायव्हिंग/टायपिंग इ.
  • दस्तऐवज पडताळणी (DV) → शैक्षणिक, जात, वय, इ. प्रमाणपत्रे
  • वैद्यकीय तपासणी → योग्य/अयोग्य ठरविणे
  • Merit List → सर्व टप्प्यांच्या गुणांवर आधारित अंतिम यादी
  • Final Selection & Training → प्रशिक्षणानंतर Joining

BSF Online Apply अर्ज प्रकिया

  • BSF ची अधिकृत वेबसाइट bsf.gov.in
  • Recruitment” सेक्शन उघडा.
  • ऑनलाइन अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज फी भरून सबमिट करा.
  • अर्जाची प्रिंट कडून घ्या.

BSF ची तयारी करत असणाऱ्या आपल्या मित्राला नक्की शेअर करा.

महत्त्वाच्या नोंदी

Share Any More

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत