LIC AAO AE Recruitment 2025 भरती – 841 पदांसाठी नोकरीची संधी, पात्रता, पगार व अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती
Posted in

LIC AAO AE Recruitment 2025 – एलआयसीत 841 पदांची मोठी भरती

LIC AAO AE Recruitment 2025:एलआयसीभारतीय जीवन विमा निगम (LIC) ने 2025 साठी AAO (Assistant Administrative Officer) व AE (Assistant Engineer) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. एकूण 841 पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती बँकिंग व विमा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. 841 पदांची मोठी भरती

LIC AAO AE Recruitment 2025 थोडक्यात माहिती

भरतीभारतीय जीवन विमा निगम (LIC)
रिक्त जागा841
अर्ज करण्याच्या दिनांक16/08/2025
अर्ज करण्याचा सेवट दिनांक06/09/2025
सेवट दिनांक पेमेंट फी23/09/2025
Online Payment date16/09/2025

LIC vacancy 2025 रिक्त जागा

LIC Vacancy 2025 नुसार मिळलेल्या जाहिरात च्या प्रमाणे एलआयसीभारतीय जीवन विमा निगम (LIC) ने 2025 साठी AAO (Assistant Administrative Officer) व AE (Assistant Engineer) विविध पदे भरविण्यात येत आहेत त्यानुसार कोणत्या पदा ला किती जागा आहेत याविषयी अविस्तर पहा.

पदIndia LIC Recruitment(जागा )
असिस्टेंट एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (AAO Generalist)350
असिस्टेंट एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (AAO Insurance Specialist)310
असिस्टेंट एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर/ AAO (CA)30
असिस्टेंट एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर/ AAO (CS)10
असिस्टेंट एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर/ AAO (Actuarial)30
असिस्टेंट एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर/ AAO (Legal)30
असिस्टेंट इंजीनियर/ AE Civil50
असिस्टेंट इंजीनियर/ AE Electrical31

एलआयसीभारतीय जीवन विमा निगम ऑनलाईन अर्ज प्रकिया

LIC online apply 2025 मित्रहो नोकरीच्या आपण शोधात असेल तर भारतीय LIC Bharti 2025 जीवन विमा निगम अंतर्गत एकूण 841 रिक्त जगासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.तरी इच्छुक उमदेवार यासाठी अर्ज करू शकतात अर्ज पहा.

  • अर्ज कसा करावा? (How to Apply)
  • LIC च्या अधिकृत वेबसाईटवर  ibpsonline.ibps.in/licjul25/ जा.
  • Careers सेक्शनमध्ये “AAO/AE Recruitment 2025” वर क्लिक करा.
  • Online अर्ज भरा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • फी भरून फॉर्म सबमिट करा.
  • LIC Recruitment 2025 PDF

पगार/वेतन (Salary)

LIC AAO व AE पदांसाठी उमेदवारांना प्रारंभिक पगार सुमारे 88,635/- प्रतिमहिना मिळेल. भत्ते व अन्य सुविधा वेगळ्या मिळणार आहेत त्यामुळे अधिक माहिती साठी मूळ जाहिरात PDF स्वरुपात दिली आहे जी Download करून पहा.

आपल्या मित्राला नक्की शेअर करा.

हे पण वाचा.

Share Any More

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत