Maharashtra Police Bharti 2025
Posted in

Maharashtra Police Bharti 2025-15000 पदांसाठी मोठी भरती सुरू! अर्ज करा ऑनलाईन

Maharashtra Police Bharti 2025: साठी राज्य सरकारने 15,000 पेक्षा जास्त जागांची घोषणा केली आहे. इच्छुक उमेदवारांना ही सुवर्णसंधी असून, महाराष्ट्र पोलीस भरती 2025 ऑनलाइन अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या भरती अंतर्गत पोलीस शिपाई, ड्रायव्हर, SRPF, आणि इतर पदांसाठी अर्ज मागवले जातील.

police job in maharashtra: महाराष्ट्र मधील पोलीस भरती ची तयारी करीत असणार्या तरुण मित्र -मैत्रीण यांना एक आनंदाची बातमी आहे नुकतेच मिळालेल्या माहिती नुसार महराष्ट्र सरकार ने घोषणा केली आहे.कि जवळपास 15000 police bharti होते आहे.पोलीस नौकरी प्रबळ इच्छा बाळगून असणारे विध्यार्थी त्यांच्या स्वप्न पर्ण करणारी हि एक सुवर्ण संधी आहे.

महाराष्ट्र Police bharti 2025 थोडक्यात माहिती

Police recruitment 2025पोलीस शिपाई कॉन्स्टेबल व फौजदार-महाराष्ट्र
रिक्त जागा15000
भरले जाणारे पदपोलीस शिपाई कॉन्स्टेबल व फौजदार इ.काही पद भरले जाणार आहेत.
अर्ज दिनांकअधिकृत वेबसाईट ला भेट द्या.-अर्ज आणखी चालू झाले नाही लवकरच अपडेट मिळेल
अर्ज प्रक्रियाऑनलाइन अर्ज प्रकिया

Maharashtra Police Bharti 2025 Eligibility/Criteria (पात्रता)

  • शैक्षणिक पात्रता: 10वी / 12वी उत्तीर्ण (Maharashtra Board किंवा equivalent).
  • वय मर्यादा:
  • सामान्य: 18 ते 28 वर्षे
  • आरक्षित वर्ग: सवलत लागू
  • उंची:
  • पुरुष: किमान 165 से.मी.
  • महिला: किमान 158 से.मी.
  • Selection Process
  • Physical Test (शारीरिक चाचणी)
  • पुरुष: 1600 मीटर धाव
  • महिला: 800 मीटर धाव
  • Long Jump, Shot Put
  • Written Exam
  • एकूण गुण: 100
  • विषय: सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, अंकगणित, तर्कशक्ती
  • Document Verification
  • Medical Test

Maharashtra Police Bharti Online apply Process-अर्ज प्रकिया

  • Application Process
  • policerecruitment2025.maha.gov.in (अधिकृत वेबसाईट) वर जा.
  • New Registration करा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • फी भरा (ऑनलाइन).
  • अर्ज सबमिट करून print काढा.

सूचना:- अर्ज प्रकिया ऑनलाईन आहे त्यामुळे योग्य ती माहिती भरणे महत्त्वाचे आहे.अर्ज चुकीचा भरला तर रद्द होऊ शकतो.

हे पण पहा.

आपल्या मित्राला नक्की शेअर करा

Share Any More

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत