Post Office Scheme पोस्ट ऑफिसच्या टॉप 5 योजना – सुकन्या समृद्धी, PPF, NSC, TD आणि SCSS यांची फायदे, व्याजदर आणि करसवलत यासह माहिती
Posted in

Post Office Scheme पोस्ट ऑफिस च्या या 5 फायदेशीर योजना करू शकता मालामाल

Post Office Scheme: मित्रहो केद्र सरकार किंवा राज्य सरकार वेगवेळ्या योजना राबवत असते त्यामध्ये पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून काही योजना राबविण्यात येत आहेत ज्या तुम्हाला मालामाल करू शकतात.5 योजना विषयी माहिती वाचा अर्ज प्रकिया लाभ आणि अनुदान

पोस्ट ऑफिस योजना ह्या पूर्णपणे विश्वसनीय आणि 100 % खात्रीशीर योजना लाभार्थी यांना या योजनेचा लाभ मिळत आहे.तुम्ही जर या योजनेची माहित आपण घेणार आहोत.

पोस्ट ऑफिस च्या बेस्ट 5 योजना

सुकन्या समृद्धी योजना Post Office Scheme

सुकन्या समृद्धी योजना हि योजना भरत सरकार द्वारे सूर करण्यात आलेली एक महत्वपूर्ण बचत योजना आहे या योजने अंतर्गत मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी या योजनेच्या माध्यमातून मुलींना मदत मिळते

सुकन्या योजना पात्रता

खाते उघडण्यासाठी साठी मुलीचे वर मुलीचे वय 10 वर्ष यामधील असावे
खाते कोण उघडू शकते पालक/आई-वडील किंवा कायदेशीर मुलीचे पालन करणारे व्यक्ती
सुकन्या योजना साठी किमान गुंतवणूक 250
कमाल वार्षिक गुंतवणूक 1.5 लाख इतकी गुंतवणूक
सुकन्या योजना कालावधी 21 वय वर्ष मुलीचे लग्न वय होईपर्यंत
मिळणारा व्याजदर 8.0% इतक्या प्रमाणे व्याजदर मिळू शकते

सुकन्या योजना लागणारे कागदपत्रे

  • मुलीचा जन्म दाखला
  • आई-वडिलाचे आधार कार्ड
  • रहिवाशी पुरावा
  • राशन कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो

पैसे कधी कधी काढता येतात

मुलीचे किमान वर 18 वय वर्ष कम्प्लीट झाले तर तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी किमान 50% इतकी रक्कम काढू शकता.अर्ज करण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन kyc फॉर्म घ्या आणि मुलीचे जन्म दाखला सर्व कागदपत्रे देऊन तुम्ही मुलीच्या नावाने खाते उघडू शकता आणि आणि किमान 250 प्रती वर्षाला तुम्ही रक्कम भरू शकता. जितकी रक्कम जास्त भरल्या जाईल त्यामधून 8.0 % व्याज दराने तुम्हाला परतावा मिळू शकतो त्यामुळे नक्कीच तुम्हाला या योजनेचा चांगल्या प्रकारे लाभ मिळू

पब्लिक प्रोव्हीहंट फंड योजना-PPF (Public Provident
Fund)

Post Office PPF पब्लिक प्रोव्हीहंट फंड योजना हि सरकार द्वारे चालविणारी एक बचत योजना आहे या मध्ये नियमित गुंतवणूक करून निवृत्तीनंतर तुम्हाला चंगल्या प्रकारे रक्कम मिळते.भविष्यात पैसा वाढविण्याच्या दृशिकोन ठेऊन तुम्हाला मोठ्या प्रमाणत पैसे मिळू शकतात.

पोस्ट ऑफिस Post Office PPF पब्लिक प्रोव्हीहंट फंड योजना हि सरकार द्वारे चालविणारी एक बचत योजना आहे या मध्ये नियमित गुंतवणूक करून निवृत्तीनंतर तुम्हाला चंगल्या प्रकारे रक्कम मिळते.भविष्यात पैसा वाढविण्याच्या दृशिकोन ठेऊन तुम्हाला मोठ्या प्रमाणत पैसे मिळू शकतात.हि योजना पोस्ट ऑफिस पब्लिक प्रोव्हीहंट फंड निवडक बँक मध्ये चालू आहे.

पब्लिक प्रोव्हीहंट फंड योजना थोडक्यात माहिती

योजनेचे नाव Post Office PPF पब्लिक प्रोव्हीहंट फंड
कालावधी 15 वर्षापर्यंत वाढवता येते.( 5 वर्षांनी काढता येतात )
किमान गुंतवणूक 500 रुपये किमान प्रती वर्ष जमा
कमाल गुंतवणूक 1.5 लाख इतकी रक्कम प्रतीवर्ष प्रमाणे जमा करू शकता
पोस्ट ऑफिस व्याजदर 2025 नुसार 7.1 व्याज दर प्रमाणे मिळतो सरकार दर यामध्ये बदल होऊ शकतो
टक्स 80 c प्रमाणे टक्स सवलत फ्री व्याज व मँच्य़ूरीटी
व्याज जमा कधी होते वार्षिक पण कंपाउंड होत.चक्रवाढ व्याज

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र National Saving Certificate

NSC म्हणजेच National Saving Certificate हि केद्र सरकार ची एक निश्चित व्याजदराची आणि कर सावलीतीची योजना आहे.हि दिर्घीकालीन आणि सुरक्षित गुंतवणूक योजना आहे.

योजनेचे नाव राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र National Saving Certificate
कालावधी 5 वर्ष फीक्स
किमान गुंतवणूक 1000
कमाल गुंतवणूक यामध्ये कोणतीही मर्यादा नाही
व्याजदर 2025 नुसार 7.7 व्याजदर प्रती वर्ष – सरकारी निमानुसार बद्दल होऊ शकतो
व्याज स्वरूप वार्षिक पण कंपाउंड -मँच्य़ूरीटी ला मिळते
करसवलत 80 C अंतर्गत 1.5 लाख पर्यंत सवलत मिळते.

वरिष्ट नागरिक बचत योजना SCSSS-Senior Sitizen Saving Scheme

वरिष्ट नागरिक बचत योजना केंद्र सरकार ने हि योजना चालू केलेली आहे. हि एक विशेष बचत योजना आहे. या योजने मध्ये 60 वर्षा वरील नागरिकानां निश्चित त्रीमाषिक व्याज दर सवलत मिळते.

योजनेचे नाव राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र National Saving Certificate
कालावधी 5 वर्ष -3 वर्ष वाढवता येते.
पात्रता 60 वर्ष हून अधिक निवृत्त कर्मचारी यांना 55 +
किमान गुंतवणूक 1000
कमाल गुंतवणूक 30 लाख -२०२३ पासून वाढलेली मर्यादा
व्याजदर 2025 नुसार 8.3 व्याज दर -सरकारी नियमानुसार बदलते
व्याज स्वरूप 80 C अंतर्गत 1.5 लाख पर्यंत सवलत

पोस्ट ऑफिस टायमिंग डीपाॅझीत(TD) -Post Deposit

पोस्ट ऑफिस टायमिंग डीपाॅझीत TD Account यामध्ये हि योजना FD योजनेप्रमाणेच आहे परंतु या योजनेमध्ये सरकारची हमी आणि सुरक्षतेसाठी एक चांगली योजना आहे.

योजनेचे नाव पोस्ट ऑफिस टायमिंग डीपाॅझीत TD Account
किमान गुंतवणूक 1000 च्या पटीत
कमाल गुंतवणूक कोणतेही मर्यादा नाही
व्याज दर 1 वर्ष -6.9%
2 वर्ष-7.0%
3 वर्ष-7.1%
5 वर्ष-7.5%
व्याज देयक वार्षिक Account मध्ये जमा
कर सवलत फक्त 5 वर्षाच्या TD वर -80 C अंतर्गत 1.5 लाख पर्यंत सवलत

पोस्ट ऑफिस च्या ५ योजना सामान्य नागरिकाला हमी आणि खास परतावा देणाऱ्या योजना आहेत,

सूचना:- अधिक माहिती साठी जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन भेट द्या आणि पोस्ट ऑफिस योजना बद्दल माहिती घ्या.यामध्ये बदल असू शकतो.आमचा उद्देश पक्त योजना बद्दल नागरिकांना माहिती मिळावी.

हे पण वाचा .

आपल्या जवळच्या मित्राला नक्की शेअर करा.

Share Any More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *