Posted in

जालना पोलीस पाटील भरती 2025 – ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आणि थेट लिंक

जालना पोलीस पाटील भरती 2025:जालना जिल्ह्यात पोलीस पाटील भरती 2025 ची अधिसूचना जाहीर झाली आहे. ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील ही अतिशय महत्त्वाची पदे आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. चला तर मग पाहूया जालना पोलीस पाटील भरती ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याची थेट लिंक

जालना पोलीस पाटील भरती 2025 – महत्वाची माहिती

भरती नाव जालना पोलीस पाटील भरती 2025
जिल्हाजालना (महाराष्ट्र)
रिक्त पदसंख्या724 (जाहीर जाहिरातीनुसार)
अर्ज पद्धतऑनलाइन
अधिकृत वेबसाईटjalna.gov.in
https://jalnapp.recruitonline.in/
सूचना:-अर्ज भरण्याची प्रक्रिया १५/०९/२०२५, सकाळी १०:०० वाजेपासून सुरू होईल.

अर्ज करण्यासाठी पात्रता

  • उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • शैक्षणिक पात्रता – किमान 10 वी उत्तीर्ण.
  • वय मर्यादा – २५ ते ४५ वर्षे (आरक्षित प्रवर्गाला शिथिलता लागू).
  • उमेदवार सदर तालुक्यातील गावाचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.

Police Patil Bharti Online Form Apply-ऑनलाइन अर्ज प्रकिया

Police Patil Bharti jalna: भरती संदर्भात या साठी स्वतंत्र एक संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे त्यामुळे महत्त्वाचे अपडेट या भरती विषयी तुम्हाला https://jalnapp.recruitonline.in/ या लिंक वरती मिळणार आहे.याच लिंक वरून तुम्ही पोलीस पाटील भरती जालना ग्रामीण भागातील रिक्त जागेसाठी अर्ज करू शकणार आहेत.

पोलीस पाटील अर्ज प्रक्रियेतील पायऱ्या

पोलीस पाटील भरती यामध्ये अर्ज ऑनलाईन करण्यासाठी एकूण ५ स्टेप दिल्या आहेत.त्यामध्ये

  • अर्ज भरण्यासाठी log in तयार करा. साईन बटन वरती क्लिक करा.
  • लॉग इन केल्या नंतर अर्ज योग्य ती अपेक्षित माहित भरा.व ज्या ग्रामीण भागातील रिक्त जाग्यासाठी अर्ज करीत आहे.ती रिक्त जागा निवडा.
  • अर्ज केल्या नंतर पास पोर्ट साईज फोटो आणि साईन अपलोड करा.
  • निवडलेल्या वर्गवारीनुसार जे असेल ते प्येमेंट करा.
  • आणि अर्ज व्यास्तीत असेल तर अर्जाची पुष्टी करून कर्ज साम्बिट करा आणि प्रिंट कडून घ्या.

हे पण वाचा.

Share Any More

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत