Annasheb Patil Loan Scheme नमस्कार मित्रहो आज आपण अण्णासाहेब पाटील कर्ज योजना ही महाराष्ट्र सरकारने बेरोजगार तरुणांना आणि नवोदित उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी सुरू केलेली एक फायदेशीर कर्ज अनुदान योजना आहे. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असेल, तर Annasaheb Patil Karj Yojana योजना एक उत्तम संधी असू शकते.या योजने अंतर्गत २५ लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येते या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि त्याचा फायदा कसा घ्यायचा याबद्दल Setp by Setp मार्गदर्शक तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळणार आहे.
Annasheb Patil Loan Scheme अटी आणि पात्रता तपासा Eligibility
अर्ज करण्यापूर्वी, तुम्ही मूलभूत पात्रता निकष पूर्ण करत आहात याची खात्री करा त्यासाठी खाली कोणती पात्रता असलेले लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- महाराष्ट्राचे रहिवासी असणे अनिवार्य आहे
- वय १८ ते ४५ वर्षे दरम्यान पाहिजे
- किंवा स्वयंरोजगार असणे आवश्यक आहे
- अनारक्षित प्रवर्गातील (खुल्या प्रवर्गातील) असणे आवश्यक आहे
- यापूर्वी कोणतेही सरकारी अनुदान घेतलेले नसावे.
Step 2 आवश्यक कागदपत्रे अण्णासाहेब पाटील कर्ज योजना – Document Annasaheb patil karj Scheme
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- निवास प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- अलीकडील काळातील – पासपोर्ट आकाराचा फोटो
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे
- प्रकल्प अहवाल किंवा व्यवसाय योजना
- बँक खात्याची माहिती
- जातीचा दाखला (लागू असल्यास)
- अपंग असेल तर अपंग दाखला
Step 3: ऑनलाइन नोंदणी कशी करावी ? How To Apply Annasaheb Patil Karj Yojana 2025 Online
Step 4 : Annasaheb patil karj yojana Online Apply
- तुमच्या ओळखपत्रांसह लॉग इन करा
- अण्णासाहेब पाटील कर्ज योजना योजना निवडा
- सर्व आवश्यक फील्ड काळजीपूर्वक भरा – वैयक्तिक माहिती, व्यवसाय तपशील, कर्जाची रक्कम इ.
- सर्व स्कॅन केलेले कागदपत्रे अपलोड करा

