Pm Vishavkarma Yojana 2024 वाढीव बजट 13000 कोटी रुपये – पी एम विश्वकर्मा योजना 2024
काय आहे पात्रता कशी आहे योजना याची सविस्तर माहिती…
भारत सरकार द्वारे सुरु करण्यात आलेली पी एम विश्वकर्मा योजना 2025 Vishwakarma Scheme Details/
भारत देशातील सामान्य कामगार व छोटे उधोग कारागीर यांच्या सक्षमीकारण करणे, कारागिरांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि आर्थिक सुधारणा दर्जा उंचावणे त्यांचा कौशल्याला प्रेरणा /वाव देण्यासाठी सूरु करण्यात आलेली आहे.
ग्रामीण आणि शहरी भागातील हस्त कला-कारागीर यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी केंदीय मंत्री मंडळात मंजुरी देण्यात आली आहे
पी एम विश्वकर्मा योजना साठी आर्थिक वर्ष 2023 ते 2024 – 2027 ते 2028 या पाच वर्षा साठी पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी मंत्री मंडळात 13000 कोटी रुपयाची मजुरी देण्यात आली आहे.
सुश्म कला -व त्याचे कारागीर याचा दर्जा उंचावणे त्यांच्या कुटुंबाचे पारंपारिक कला जोपासारणे त्यांच्या हस्त कला उत्पादन जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहोचविणे.अशा प्रकारे या पी एम विश्वकर्मा योजना 2024 चे उद्देश आहे
पी एम विश्वकर्मा बजट 2024 – 2023 -2024 ते 2027-2028 आर्थिक बजट
मंत्री मंडळ समितीने आज रोजी 13000 कोटी रुपयाचे बजट मंजूर केले आहे
पी एम विश्वकर्मा योजने मध्ये जे अर्जदार लाभार्थी अर्ज करतील त्यांना पी एम विश्वकर्मा प्रमाणपत्र देण्यात येईल.
तसेच फस्त 5 % व्याज दराने कर्ज मजूर देणार आहे.
पी एम विश्वकर्मा योजनेचा टप्पा
- टप्पा 1 – ₹1,00,000 @ 5% व्याज
- टप्पा 2 – ₹2,00,000 @ 5% व्याज
Pm vishwakarma Yojana 2025 योजनेचा उद्देश:
- आर्थिक मदत,
- कौशल्य प्रशिक्षण,
- टूलकिट,
- डिजिटल साक्षरता,
- व्यवसायासाठी सॉफ्ट लोन (कर्ज)
- देऊन त्यांचे उत्पन्न व उत्पादनक्षमता वाढवणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
१ लाख रुपये आणि दुसरा टप्पा यामध्ये २ लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून धेणार आहेत. त्यामुळे हि योजना खूप मदत गार आणि महत्वपूर्ण ठरत आहे.
कोणत्या कामगार ला मिळणार पी एम.विश्वकर्मा योजनेचा लाभ सविस्तर हस्त-कला खालील प्रवर्ग दिलेले आहेत.
- सुतार
- होडी बांधणी कारागीर
- चिलखत बनवणारे
- लोहार
- हातोडी आणि अवजार बनवणारे
- कुलूप बनवणारे
- सोनार
- कुंभार
- शिल्पकार यामध्ये ( मूर्तिकार -दगडी कोरीव बाधकाम करणारे) पाथरवट दगडी काम करणारे दगड फोडनारे
- चर्मकार यामध्ये ( पादत्राणे कारागीर )
- मिस्त्री
- टोपल्या झाडू चटया बनवणारे कारागीर
- बाहुल्या आणि खेळणी बनवणारे
- न्हावी ( केस कातरणारे )
- फुलाचे हार बनवणारे कारागीर
- पारिट ( धोबी )
- शिंपी
- मासेमारी जाळे बनविणारे /विनवनारे कारागीर इत्यादी.
पी एम विश्वकर्मा योजना पात्रता
- अर्जदार /लाभार्थी हा भरताचा नागरिक असावा.
- अर्जाधार /लाभार्थी यांचे वय वर्ष हे १८ पूर्ण असावे आणि ५० पेक्षा जास्त नसावे.
- वर दिलेल्या १८ कारागीर किंवा कामाचे वर्ग यापैकी एक असणे आवश्यक आहे.
पीं एम विश्वकर्मा योजना कागदपत्रे 2025
- आधार कार्ड
- PAN कार्ड
- जात प्रमाणपत्र
- पासपोर्ट Size आकाराचा फोटो
- बँक पासबुक
- मोबाईल Email Id
How To Apply Pm Vishvkarma Yojana 2025 पीएम विश्वकर्मा योजना अर्ज ऑनलाईन कसा करायचा
पी एम विश्वकर्मा योजना अर्ज pdf Dowanload करा.
अर्ज प्रक्रिया (PM Vishwakarma Yojana Online Apply):
- आधार कार्ड
- व्यवसायाचा पुरावा (स्थल फोटो, प्रमाणपत्र)
- बँक पासबुक कॉपी
- मोबाइल नंबर
अशाच नवीन शासन योजना आणि नौकरी संदर्भ साठी Whatsapp ग्रुप मध्ये फ्री मध्ये जॉईन व्हा.
महत्वाच्या नोंद – हे पण नक्की वाचा..